Friday, December 9, 2016

Mohite patil vidyalaya

Techno Salvi training Date-8/12/2016 to 9/12/2016k
 या दोन दिवसात श्री पाटील सर,श्री सोनवणे सर, आणि श्री झाकीर शेख सर यांनी आम्हाला अतिशय महत्त्वाची अशी नवीन टेकॅनॉलॉजि बद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती दिली की जी आम्हाला  विद्याथ्र्यांना शिकवताना खूप उपयोगी पडेल . त्यांचे फार फार आभारी आहोत